Skip to main content

Marathi OCR — Image to Text & PDF

प्रतिमा आणि PDF फाईल्समधून विनामूल्य मराठी मजकूर काढा

  • अचूक मराठी वर्ण ओळख
  • लेआउट संरक्षण
  • नोंदणीची गरज नाही

Free image OCR. No account needed. PDFs use pages.

Open OCR for all languages

Eknathi Bhagwat

Real scan. Unedited OCR.

एकनाथी भागवत.
धान मज द्यावे। तेणें'दिठिचेनि आघवे। पावेल स्वभावें निजसिद्धी॥ ६७॥ अगा तुझिया
मनामाजी मन| शब्दीं ठेविलेसे अनुसंधान। यालागीं निजनिरूपण। चालवीं जाण सवेगें
॥ ६८॥ आतां वंदूं कुळदेवता। जे ऐकाएकी एकनाथा। ते एकीवाचून सर्वथा। आणिक
कथा करूं नेदी॥ ६९॥ एक रूप दाविले मनी। तंच एकचि दिसे जनीं वनीं। एकचि
कानी वदनी। एकपणीं एकवीरा॥ ७०॥ ते शिवशक्ति रूपं दोनीं। लेऊन मिरवे एकपणीं।
एकपणे जाली गुर्विणी। प्रसवे एकपर्णी ऐकवीरा॥ ७१॥ ते एकरूपें एकवीरा। प्रसवली
वोधफरशधरा। जयाचा का दरारा। महावीरा अभिमानियां॥ ७२॥ तेणें उपजोनि निवं-
टिली माया| आज्ञा पाळूनि सुख दे पितया। ह्मणोनि तो जाहला विजया। लवलाह्या
दिग्मंडळीं ॥७३॥ जो वासनासहस्रवाहो। छेदिला सहस्रार्जुन अहंभावो। स्वराज्य करूनियां
पाहाहो। अप स्वंमेवो र्स्वजातिया||७४|| तेणे मारूनि माता जीवविली।। तेचि कुळदेवता
आह्मा जाहली। परी स्वनांवे ख्याति केली। एकात्मवोलीं एकनाथा॥ ७५॥ ते जैपासोनि
निवटली। तैपामोनि प्रकृती पालटली| रागत्यागें शांत झाली। निजमाउली जगदंबा
॥ ७६॥ तया वोसगा घेऊन। थोर दिधले आश्वासन। विपमसकटीं समाधान| स्वनाम-
स्मरण केलिया॥ ७७॥ ते जय जय जगदंबा। उँदो हाणे ग्रंथारभा। मतीमाजी स्वयंभा।
योगगर्भा प्रगटली॥ ७८॥ आता वंदूं जनार्दनु। जो भवगजपंचाननु। जनीं विजनीं स-
मानु। सदा सपूर्ण समत्वें॥ ७९॥ ज्याचेनि कृपापांगें। देहीं न देखती देहागें। ससार टवाळ वेगें।
केले वाउगे भवस्वम्॥ ८०॥ जयाचेनि कृपाकटाक्षे। अलक्ष्य लक्ष्येंवीण लक्षे। साक्षी
विसरली साक्षे। निजपक्षे गुरुत्वे॥ ८१॥ तेणे जीवेवीण जीवविले। मृत्यूवीण मरणचि
मारिले। दृष्टि घेऊन दाखविले| देखणें केले सर्वांग ॥८२॥ देहीं देह विदेह केले। शेखीं
विदेहपण तेही नेले| नेलेपणही हारपले। उरीं उरले उर्वरित॥ ८३॥ अभावो भावेशीं
गेला। सदेह निःसदेहेंशी निमाला। विस्मयो विस्मयीं बुडाला। वेडावला स्वानंदू॥ ८४॥
तेथ आवडी होय भक्तृ। तंव देवोचि भक्तपणाआतू। मग भज्यभजनाचा अंतू। दावी उ-
प्रीतू स्वलीला॥ ८५॥ नमन नमनेशीं नेले। नमितें नेणों काय जाहले। नम्यचि अर्गी
घडले| घडले मोडले मोडूनी॥ ८६॥ दृश्य द्रष्टा जाण। दोहीस एकचि मरण| दर्शनही
जाहले क्षीण| देखणेपण गिळूनी॥ ८७॥ आतां देवोचि आघवा। तेथे भक्तु नये भक्त-
भावा। तव देवोही मुकला देवा| देवस्वभावा विसरोनि॥ ८८॥ देवो देवपणे दाटला।
भक्तु भक्तपणे आटला। दोहींचाही अतु आला। अभेदें जाहला अनंतु॥ ८९॥ अत्यागु
त्याशी विराला| अभोगु भोगेंशी उडाला। अयोग योगेंशी बुडाला| योग्यतेचा गेला
अहंभावो ॥९०॥ ऐशियाहीवरी अधिक सोसुं। सायुज्यामाजी होतसे दांसू। तेथील सुखाचा
१ स्टाने २ एकाकी, एकवीरा ३ द्वैताची ४ गर्भिणी, गरोदर( भगवद्गीतेत १४ व्या अध्यायात
ह' या श्लोकावर टीका करताना भगवताची गृहिणी जी माया तिच्या वर्णनात ज्ञानोबाराय ह्मणतात-"'मम माझेनिचि योनि-
८ अगे माता। पहुडल्या रेणुका हे जागे। आणि ब्राह्मणाना सत्तासभोगें। गुर्विणी होय" ५ एकाग वीरु ६ रेणुकादेवीचे नाव ७ मारली
९ स्वत च १० ११ तिने १२ मादीवर १३'उदयोस्तु' याशब्दाचें प्राकृत भापतील रूप
अथवा अपभ्रंश १४ एटिका, मिथ्या १५ व्यथ १६ अप्रात=नि सीम १७ १८
ज्यमुक्त २० थपना वीर न साहे। परी अद्वैत भक्ति अनुभवाचि देसतेपण हावबोलाए, इच्छा १९ साधु-
आहे। ह जोगें, नव्हे।||' ज्ञानेश्वरी•

Original text order preserved

Marathi OCR converts images, scans and PDFs containing Marathi (मराठी) text into editable, searchable digital text. FastOCR reads Marathi online: upload an image with no account, or a PDF with a free account, then copy the text or download a searchable PDF. Accuracy depends on scan quality, so check the result against your original.

Try it with your Marathi document

Drop your file here

PDF, PNG, JPG, WebP, BMP, HEIC

PDF up to 1 GB · images up to 20 MB

Tips for a clear photo
  • Lay the page flat.
  • Use even light, with no shadows.
  • Turn off the flash to avoid glare.
  • Fill the frame with the page.

What is Marathi OCR & Developer API?

Developer API docs →

Marathi OCR is the automated process of converting scanned multi-page PDFs up to 1GB and documents into editable, searchable Marathi text while preserving accents, complex ligatures, and native character shapes. FastOCR reads printed text in this script and generates full-text searchable PDFs with selectable text overlays. For engineering teams building RAG pipelines, vector search databases, or automated document ingestion, FastOCR also provides a Marathi OCR REST API at api.fastocr.org with 20 free pages a month for every signed-in account. The API accepts PDF files up to 1 GiB, and PNG, JPG, JPEG, GIF, WebP and BMP images up to 20 MiB. An image counts as one page.

अचूक मराठी वर्ण ओळख

मराठीतील जोडाक्षरे आणि काना-मात्रा अत्यंत अचूकपणे ओळखते.

लेआउट संरक्षण

दस्तऐवजातील परिच्छेद आणि स्तंभ लेआउट जसेच्या तसे राखते.

नोंदणीची गरज नाही

कोणतेही खाते न उघडता प्रतिमांमधून त्वरित मजकूर मिळवा.

शोधण्यायोग्य PDF आउटपुट

मजकूर शोधता येईल असा डिजिटल थर असलेली PDF तयार करते.

काढल्यानंतर भाषांतर

मजकूर काढल्यावर त्याचे इंग्रजी किंवा इतर १००+ भाषांमध्ये त्वरित भाषांतर करा.

Why Marathi OCR Is Challenging

  • मराठीतील क्लिष्ट जोडाक्षरे आणि काना-मात्रा अचूकपणे ओळखणे.
  • जुनी पुस्तके किंवा वृत्तपत्रांमधील कमी स्पष्ट मजकूर ओळखणे.
  • विविध मराठी हस्तलिखितांमधील शैलीगत फरक समजणे.
  • इंग्रजी आणि मराठी मिश्रित असलेल्या दस्तऐवजांमध्ये देवनागरी आणि लॅटिन लिपी वेगळी ओळखणे.

How to Extract Marathi Text from a PDF & Images

  1. Go to fastocr.org
  2. Upload your Marathi image or PDF. Language is detected automatically.
  3. Wait for processing — images take seconds, PDFs show a progress bar.
  4. Download results: searchable PDF, raw text file, or copy text directly.

Tips for Better Marathi OCR Accuracy

  1. स्पष्टतेसाठी ३०० DPI किंवा त्यापेक्षा जास्त रिझोल्यूशनवर स्कॅन करा.
  2. सावली किंवा अंधुक प्रकाश टाळण्यासाठी पुरेसा उजेड असताना फोटो घ्या.
  3. अक्षरे वाकडी होणार नाहीत यासाठी कॅमेरा दस्तऐवजाच्या समांतर ठेवा.
  4. मराठीतील विशिष्ट अक्षरे ळ, ऱ आणि जोडाक्षरे (क्ष, त्र, ज्ञ) सतत तपासा.

Common Use Cases for Marathi OCR

  • मराठी साहित्य आणि ऐतिहासिक कागदपत्रांचे डिजिटलायझेशन करणे.
  • स्कॅन केलेल्या मराठी पावत्या आणि बिलांमधून मजकूर काढणे.
  • शासकीय आणि कायदेशीर कागदपत्रे डिजिटल स्वरूपात रूपांतरित करणे.
  • मराठी शाळा आणि महाविद्यालयांमधील अभ्यास साहित्य डिजिटल करणे.

FastOCR vs Standard OCR Apps for Marathi

CapabilityFastOCR Dedicated Cloud AIStandard Online OCR Tools
Marathi Script Recognition✅ Full native cloud recognition for Marathi (complex alphabets and diacritics)Limited character sets or unhandled accents
Multi-Column & Table Layouts✅ Preserves proper paragraph and table alignmentMerges unrelated columns together
Searchable PDF Output✅ Dual-layer searchable PDF with coordinate-aligned text overlayPlain unformatted text dump only or unsupported
Instant Web Access✅ Zero software installation (runs in mobile & desktop browser)Requires local CLI libraries or complex desktop setup

Frequently Asked Questions

मराठी OCR ची अचूकता किती आहे?

FastOCR छापील मराठी मजकुरावर ९५% पेक्षा जास्त अचूकता देते. हस्तलिखित मजकुरावर ती ६०-७५% पर्यंत असू शकते.

मी स्कॅन केलेल्या मराठी PDF मधून मजकूर काढू शकतो का?

होय. FastOCR स्कॅन केलेल्या मराठी PDF फाईल्सना पूर्णपणे शोधण्यायोग्य आणि मजकूर कॉपी करण्यायोग्य बनवते.

मराठी OCR वापरण्यासाठी काही शुल्क आहे का?

नाही. प्रतिमांमधून मजकूर काढणे पूर्णपणे मोफत आणि अमर्याद आहे. PDF फाईल्ससाठी मोफत नोंदणी आवश्यक आहे.

Does Marathi OCR handle the characters ळ and ऱ correctly?

Yes. FastOCR recognizes Marathi-specific characters including ळ (retroflex l) and ऱ (retroflex r) that distinguish Marathi from Hindi. These characters are critical for correct Marathi text extraction.

Upload Marathi text →

Free for images. No registration required.

Free Marathi OCR

Upload & Extract Text

Last updated: July 24, 2026